ग्राहक आरोग्य डेटा गोपनीयता धोरण

हे भाषांतर इंग्रजी आवृत्तीपेक्षा वेगळे असल्यास, इंग्रजी आवृत्ती लागू होईल.

शेवटचे अपडेट: 7 November 2026

लागू होण्याची तारीख: ७ नोव्हेंबर, २०२६

आमची आरोग्य अ‍ॅप्स तुमच्या आरोग्याविषयीची माहिती कशी हाताळतात आणि त्यावरील तुमचे हक्क कोणते आहेत, यामध्ये वॉशिंग्टनच्या ‘माय हेल्थ माय डेटा’ कायद्यानुसार मिळणारे हक्कही आले, हे या धोरणात स्पष्ट केले आहे.